Tuesday, August 11, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सुनील नारखेडे आदर्श सेवा पुरस्काराने सन्मानित

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
सुनील नारखेडे आदर्श सेवा पुरस्काराने सन्मानित

जळगाव – (प्रतिनिधी) – केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वी.पाटील विद्यालय एम.जे.कॉलेज जळगाव चे शिपाई सुनील देविदास नारखेडे यांना भारतरत्न मौलाना आझाद आदर्श सेवा पुरस्कार देऊन नुकतेच गौरवण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रसंगी रजनीकांत कोठारी ,अनिल भैय्या कासट , मनोज पाटील सर ,मनोहर पाटील, शुभांगी ताई बिऱ्हाडे,  अ.फ.भालेराव आदी उपस्थित होते. सुनील नारखेडे यांना या पूर्वी हजरत बिलाल तर्फे आदर्श सेवा पुरस्कार मिळाला होता त्यांनी केलेल्या विविध सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

समाजसेवक सुमित पाटील यांची शिवजयंती निमित्त संकल्प पूर्ती

Next Post

इंदिरा नगर येथे शिवजयंती उत्साहात साजरी

Next Post
इंदिरा नगर येथे शिवजयंती उत्साहात साजरी

इंदिरा नगर येथे शिवजयंती उत्साहात साजरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo