Sunday, September 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

खेडी कडोली येथे निकम फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम – मोफत पोलीस भरती सराव मैदान उपलब्ध

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

कासोदा ता.एरंडोल-( सागर शेलार )- जळगाव येथील निकम फाउंडेशन तर्फे मोफत पोलीस व सैन्य दलात सेवा देण्याची इच्छा बाळगणाऱ्या तरुण व तरुणींकरिता एरंडोल तालुक्यालातील खेडी कोडोली येथे सराव मैदान तयार करण्यात येत असून , येथे दोन महिन्याचे मैदानी प्रशिक्षण विनामूल्य देण्यात येणार आहे.
जेवण व राहण्याचा नाम मात्र खर्च प्रशिक्षणार्थी कडून घेतला जाणार आहे.खेडी कडोली ग्रामपंचायतीने प्रशिक्षणाकरिता जागा उपलब्ध करून दिलेली असून निकम फाऊंडेशनने सदर जागा सरावा योग्य केली आहे.एरंडोल व धरणगाव तालुक्यातील तरुण व तरुणी यांना पहिले प्राधान्य दिले जाईल. तसेच प्रशिक्षणाची सोय करून दिली आहे.जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे परवडत नाही म्हणून ग्रामीण भागातील तरुणांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन निकम फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र निकम यांनी बोलतांना सांगीतले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जामनेर तालुका भाजपची जंबो कार्यकारीणी जाहीर

Next Post

आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचे उद्गाते – भवरलालजी जैन

Next Post
आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचे उद्गाते – भवरलालजी जैन

आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचे उद्गाते - भवरलालजी जैन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo