Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/02/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनिधी)- मेहरूण परिसरातील राज प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. विद्यालयाचे उपशिक्षक संदीप खंडारे यांनी वि.दा. सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील यांनी सावरकरांच्या जीवन कार्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. विद्यार्थ्यांनी सुद्धा सावरकरांबद्दल भाषणे दिली. लकी चौधरी, आदिती राजपूत, हरी पवार, विद्यालयातील उपशिक्षक ज्ञानचंद बऱ्हाटे यांनी सूत्रसंचालन केले तर चंद्रकांत पाटील यांनी आभार मानले. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

विद्यार्थांना दिली ओळख ‘औषधी वनस्पतींची व त्यांच्या उपयोगाची’

Next Post

रामेश्वरी बडगुजर आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित

Next Post

रामेश्वरी बडगुजर आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo