Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रा. संजय सुगंधी यांना पी.एच. डी. प्रदान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
प्रा. संजय सुगंधी यांना पी.एच. डी. प्रदान

जळगाव दि.२६ -कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे प्रा. संजय सुगंधी यांना कॉमर्स अँड मॅनेजमेंट विषयात पीएचडी प्रदान करण्यात आली. ते केसीई सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड आय. टी. येथे एम.बी.ए. विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी “”बिझिनेस इंटिलिजेन्सी : कंपॅरिटी अनालिसीस बिटवीन कॉलेजेस अफिलिएटेड टू नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव अँड देवी अहिल्याबाई युनिव्हर्सिटी इंदौर ” या विषयावर सखोल संशोधन करून शोधप्रबंध सादर केला. मार्गदर्शक म्हणून त्यांना प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे (डायरेक्टर आय.एम.आर. कॉलेज जळगाव) यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या ह्या यशाबद्दल केसीईच्या प्राध्यापक व कर्मचारी वर्ग तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांतर्फे अभिनंदन करण्यात आले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

नवाल हॉस्पिटलच्या “NOTES” पध्दतीची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

Next Post

जळगावात पाण्याच्या योग्य व्यवस्थापनाची आवश्यकता;शहरात नीर फौंडेशनने केला सर्व्हे

Next Post
जळगावात पाण्याच्या योग्य व्यवस्थापनाची आवश्यकता;शहरात नीर फौंडेशनने केला सर्व्हे

जळगावात पाण्याच्या योग्य व्यवस्थापनाची आवश्यकता;शहरात नीर फौंडेशनने केला सर्व्हे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d