Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सरस्वती विद्यामंदिरात मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
सरस्वती विद्यामंदिरात मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा

मराठीतून प्रकाशित होणारे विविध वृत्तपत्रांचे विद्यार्थ्यांनी केले प्रकट वाचन

जळगाव(प्रतिनिधी)- येथील सरस्वती विद्यामंदिरात मराठी राजभाषा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी परीपाठाला मराठीतून प्रकाशित होणारे विविध वृत्तपत्रांचे लोकमत, दिव्य मराठी, सकाळ, पुण्य नगरी, तरुण भारत, जनशक्ती, देशोन्नती, देशदूत या मधील बातम्यांचे प्रकट वाचन केले. मराठी भाषेतून प्रकाशित होणारे वृत्तपत्रांचे ओळख तसेच विद्यार्थ्यांमध्ये बातम्या वाचण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमाचे कौतुक संस्थेचे तथा ग.स. सोसायटी अध्यक्ष मनोज पाटील यांनी केले. उपक्रमाचे आयोजन नियोजन सुवर्णलता अडकमोल, सविता ठाकरे यांनी केले तर मराठी भाषेचे महत्व व मार्गदर्शन निलिमा भारंबे यांनी केले. सहकार्य शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना वसाने, उज्वला ब्राम्हणकर यांनी केले. सुदर्शन पाटील, मयुर कणखर उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

तांदूळवाडीत भव्य कुस्तीच्या दंगलीचे आयोजन

Next Post

संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त मराठी साहित्याचे पूजन

Next Post
संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त मराठी साहित्याचे पूजन

संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त मराठी साहित्याचे पूजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo