<
जामनेर-(अभिमान झाल्टे) – महिलांच्या सक्षमीकरणासाठी कायमस्वरूपी प्रयत्न हवेत, महिलांच्या सक्षमीकरणाच्या केवळ गोष्टी करायचे व प्रत्यक्षात कृती मात्र काहीच नाही. हे प्रकार बंद करून महिलांच्या सक्षमीकरणाचे प्रयत्न वर्षाचे संपूर्ण दिवस होणे गरजेचे आहे.
जिल्ह्यातील नागरिकांना स्थानिक औद्योगिक व वाणिज्यिक संस्थांमध्ये रोजगार मिळवण्याकरीता सहाय्य करणे तसेच स्थानिक औद्योगिक वाणिज्यिक संस्था आणि बेरोजगार ह्यांच्यामधील दूरी कमी करण्याकरिता एका समान मंचाची स्थापना करणे आहे.
ह्याकरिता बेरोजगार व्यक्ती व संस्थाचालक मालक ह्यांच्या वापराकरिता एक संकेतस्थळ विकसित करणार आहेत .
ह्या मेळाव्यांच्या माध्यमातून नोंदणी केलेल्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीच्या भागातील रोजगार मेळाव्यांमध्ये सहभागी होऊन संभाव्य संस्था चालक मालकांबरोबर थेट मुलाखतीद्वारे रोजगार मिळू शकेल, जिल्हास्तरीय औद्योगिक क्षेत्रनिहाय एक दिवसीय रोजगार मेळाव्याचे आयोजन. नोंदणीकृत बेरोजगार थेट परस्पर संवादाकरिता भेटण्याचे स्थळ योग्य उमेदवारांना तात्काळ रोजगाराची संधीचा लाभ देण्याचे आयोजन एकलव्य शाळा शिवाजी नगर येथे करण्यात येत आहे.