Tuesday, August 11, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उत्तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष पदी तुषार जाधव यांची बिनविरोध निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

धुळे – (प्रतिनिधी) – उत्तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची दि.२२ शनिवार रोजी जळगाव शासकीय विश्राम गृह येथे बैठक झाली. या बैठकीत उत्तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे नंदुरबार, जळगाव, धुळे, अहमदनगर, नाशिक जिल्हातील सर्व सदस्य उपस्थित होते. धुळ्यातील तुषार जाधव यांचा अध्यक्ष पदासाठी दुपारी ११ वाजता अर्ज दाखल केला.

तुषार जाधव यांचा दुपारी २ वाजे प्रयत्न ऐकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे २ वाजता तुषार जाधव यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दत्तात्रेय खैरनार उपस्थित होते.
तुषार जाधव यांच्या बिनविरोध निवड जाहीर झाल्यानंतर उत्तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी तुषार जाधव यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. उत्तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन च्या माध्यमातून येणार्या काळात उत्तम क्रिकेटपटू तयार करण्यात गाव खेळ्यात क्रिडा स्पर्धाच्या माध्यमातून मी नेहमी प्रयत्नशीख राहिल असे जाधव मनोगत व्यक्त करतात म्हणाले.
तुषार जाधव यांनी आज पर्यंत क्रिकेट असोसिएशन च्या माध्यमातून तालुका जिल्हा पातळीवर आणि विभागीय पातळीवर क्रिकेट स्पर्धाच्या आयोजित करून क्रिकेट प्रेमींना ग्राऊंड निर्माण करुण दिले आहे.
यावेळी राहूल सोनवणे, हर्षल पाटील, साजिद शेख,विकास थोरात, संतोष पाटील, राहूल म्हस्के, विनोद महाजन, तुषार पवार, अमोल केतकर, राजेंद्र जाधव, लक्ष्मण जाधव, महेंद्र पवार कल्पेश भामरे, रुपल गुजराती, पंकज राठोड, हर्षल पाटील, विकास थोरात, शाहिद शेख, महेश वाघ, अनिल साबळे, स्मिता जोशी, सर्वज्ञा लोहगावकर, अनिकेत पगार, निसर्ग भालेराव, रविंद्र कुंदे, सचिन पवार, अनिकेत भोसले, चेतन देसले, तन्वी मोरे, मानसी शिंदे, शुभांगी अडसरे, यश बागुल, अविनाश भिसे, अक्षय वाघमारे, प्रशांत मोहिते,सारिका शितोळे, उमेश राठोड आदींनी भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

रोटरी जळगाव ईस्ट तर्फे नारी रत्न पुरस्कार प्रदान

Next Post

“सुधर्माच्या 65 विद्यार्थ्यांनी पाहिली भारत सर्कस”

Next Post

"सुधर्माच्या 65 विद्यार्थ्यांनी पाहिली भारत सर्कस"

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo