Wednesday, August 12, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयात होळीचे नैसर्गिक रंग बनविण्याची कार्यशाळा संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/03/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगाव :  येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयात होळीचे नैसर्गिक रंग बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना विविध पाना-फुलांपासून रंग कसे बनवतात त्याची माहिती दिली.

धुलीवंदनला रसायन मिश्रित रंगांचा होणारा वापर हा शरीरासाठी हानिकारक ठरत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी रसायनमिश्रित रंग टाळावे आणि नैसर्गिक रंगांचा वापर करावा या उद्देशाने हि कार्यशाळा घेण्यात आली. संस्थेचे सचिव त्तथा उपशिक्षक मुकेश नाईक यांनी या कार्यशाळेचे विद्यालयात आयोजन केले. मुख्याध्यापिका शीतल कोळी यांनी विद्यार्थ्यांना नैसर्गिक रंगांचे होणारे फायदे आणि रसायन मिश्रित रंगांमुळे होणारे नुकसान याविषयी माहिती दिली.

विद्यार्थ्यांनी पांढरा रंग चांदणीचे फुल व मुलतानी माती, पिवळा रंग हळद व झेन्डूंची फुले तर बीट, गुलाबापासून लाल रंग बनवला. रंग बनवणे आणि इतर रंगांची माहिती उज्ज्वला ननवरे यांनी विद्यार्थ्यांना दिली. .

कार्यक्रमासाठी विद्यालयातील शिक्षक  साधना शिरसाठ, माधुरी सपकाळे, जया पाटील, किरण पाटिल, छाया केदार, हर्षा काळे.कविता बढे,  गीता भावसार,  आम्रपाली शिरसाठ, सरीता परदेशी, माधुरी विधुर  तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अग्निहोत्र अवैज्ञानिक, अंनिस, मविपचा दावा

Next Post

आदर्श माहेश्वरी महिला मंडळातर्फे होळी उत्सवानिमित नैसर्गिक फुलांची होळी खेळण्याचा उपक्रम

Next Post
आदर्श माहेश्वरी महिला मंडळातर्फे होळी उत्सवानिमित नैसर्गिक फुलांची होळी खेळण्याचा उपक्रम

आदर्श माहेश्वरी महिला मंडळातर्फे होळी उत्सवानिमित नैसर्गिक फुलांची होळी खेळण्याचा उपक्रम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo