Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

दिव्या यशवंत कर्तबगार महिला पुरस्कराने सन्मानित

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव(प्रतिनिधी)- महिला दिनानिमित्त दिशा स्पर्धा परीक्षा अकॅडमी मार्फत आयोजित कर्तबगार महिला सोहळ्यात सामाजिक कार्यकर्त्या तथा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या यशवंत यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित केले. यावेळी माजी आमदार स्मिताताई वाघ, महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस चिटणीस विकास वाघ, शिक्षण सभापती रवीद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाटील, राष्ट्रवादी महिला प्रदेश सरचिटणीस वंदना चौधरी, राष्ट्रवादी अर्बन सेल जिल्हाध्यक्ष अश्विनी देशमुख, प्रा वासुदेव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या महिला कला महोत्सवात ‘‘नली’’ एकलनाट्याचा प्रयोग

Next Post

कोरोनामुळे जळगाव जिल्हा महिला असोसिएशनच्या महिला दिनाच्या सर्व कार्यक्रमांना स्थगिती

Next Post

कोरोनामुळे जळगाव जिल्हा महिला असोसिएशनच्या महिला दिनाच्या सर्व कार्यक्रमांना स्थगिती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo