Tuesday, October 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

श्री.समर्थ प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात महिला दिनानिमित्त महिला पालक वर्गासाठी विविध स्पर्धा संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
श्री.समर्थ प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात महिला दिनानिमित्त महिला पालक वर्गासाठी विविध स्पर्धा संपन्न

जळगांव(प्रतिनिधी)येथील आव्हाणे शिवारातील श्री समर्थ प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात जागतिक महिला दिना निमित्त महिला पालकवर्गा साठी शाळेत विविध स्पर्धा घेण्यात आल्या यात पाककला स्पर्धा, थाळी सजावट स्पर्धा घेण्यात आल्या, क्षणभर विश्रांती म्हणून महिलांचे विविध खेळ खेळून जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या अध्यक्षा ज्योतीमाई पाटील, सरकारी वकील स्वाती निकम, जयश्रीताई पाटील, नगरसेविका गायत्री शिंदे, कल्पना पाटील, उपस्थित होते. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका हर्षाली पाटील यांचे मार्गदर्शन लाभले, कार्यक्रमाचे नियोजन मोहिनी सुरवाडे, जयश्री पाटील यानी केले सुत्रसंचालन चैताली पाटील यांनी केले. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

तांत्रिक त्रुटी दूर केल्याशिवाय पुलाचे काम करू नये महापौर भारती सोनवणे

Next Post

सरस्वती विद्या मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

Next Post

सरस्वती विद्या मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo