Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

निधी फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली विसपुते यांचा पुण्यात इंडियन पॉवर वूमन पुरस्काराने गौरव

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
निधी फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली विसपुते यांचा पुण्यात इंडियन पॉवर वूमन पुरस्काराने गौरव

जळगाव, दि.७ – निधी फाऊंडेशनच्या कामाची कार्याची दखल घेत दि.६ रोजी पुण्यात इंडियन पॉवर वूमन २०२० पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
सिल्व्हर इज युटोपीयन प्रा.लि.तर्फे आयोजित या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पुणे सीआयडी शाखेचे पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड, स्नेहालयचे संस्थापक डॉ.गिरीश कुलकर्णी, स्ट्रॅटेजीक फोरसाईट ग्रुपचे सल्लागार सचिन इटकर हे होते.
महिला क्षेत्रासह विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या राज्यातील १२ महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

मासिक पाळी या विषयी निधी फाऊंडेशनच्या माध्यमातून केलेल्या कार्याची दखल घेत या पुरस्काराने वैशाली विसपुते यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी वैशाली विसपुते यांच्ये पती जे नेहमी खंबीर पणे त्यांच्या समाजकार्यात सोबत असतात श्री सुर्यकांत विसपुते हे देखील उपस्थित होतेे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कंपनीचे सिल तोडून चोरांनी कंटेनर मधून केला”लाखोंचा” मद्यसाठा लंपास

Next Post

आर्थिक नियोजनाची सप्तपदी

Next Post
आर्थिक नियोजनाची सप्तपदी

आर्थिक नियोजनाची सप्तपदी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo