Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मार्च महिन्यातील सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू राहणार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
मार्च महिन्यातील सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू राहणार

जळगाव, दि. 11 (जिमाका) – सन 2019-2020 हे आर्थिक वर्ष 31 मार्च रोजी संपत असून त्यातच 25 मार्च रोजी गुढीपाडवा सण आहे. त्यामुळे नवीन वाहने खरेदी करणाऱ्यांची संभाव्य गर्दी आणि नवीन वाहन नोंदणीसह गुढीपाडव्याच्या सणाला वाहन ताब्यात मिळण्यासाठी वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा ओघ लक्षात घेता, वाहनधारकांच्या अडचणी दुर करणे. शिवाय 31 मार्च, 2020 रोजी संपत असलेल्या आर्थिक वर्षातील नियोजित महसूल उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मार्च महिन्यातील शनिवार 21 मार्च, रविवार 22 मार्च, बुधवार 25 मार्च (गुढीपाडवा) शनिवार 28 मार्च, रविवार 29 मार्च, 2020 या सर्व शासकीय तसेच सार्वजनिक सुट्यांना उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव नियमितपणे सुरू राहणार आहे.

तरी सर्व वाहन खरेदी करणारे वाहन धारक, वाहन प्रतिनिधी व सर्व संबंधितांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव श्याम लोही यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये 11 एप्रिल रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

Next Post

उद्या आॕर्गन डोनेथाॕनचे आयोजन;मॕरेथाॕन द्वारे तरुणाई देणार अवयव दानाचा संदेश

Next Post
उद्या आॕर्गन डोनेथाॕनचे आयोजन;मॕरेथाॕन द्वारे तरुणाई देणार अवयव दानाचा संदेश

उद्या आॕर्गन डोनेथाॕनचे आयोजन;मॕरेथाॕन द्वारे तरुणाई देणार अवयव दानाचा संदेश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo