Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

श्री समर्थ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सहकारी दूध संघ व पार्ले बिस्कीट कंपनी ला भेट

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनिधी)- आव्हाणे शिवारातील श्री समर्थ प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची जळगांव जिल्हा सहकारी दूध उत्पादन संघ ला भेट देऊन दुधापासून कोणकोणते पदार्थ बनविले जातात या बाबत सविस्तर माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली. तसेच नामवंत कंपनी पार्ले बिस्कीट या ठिकाणी विद्यार्थ्यांनी बिस्कीट कसे बनवले जातात व बिस्कीट कसे तयार होतात व त्या प्रक्रिया बाबत सविस्तर जाणून घेतले.

याबाबत विद्यार्थ्यांना चित्रफित दाखविण्यात आली. विद्यार्थ्यांनी या प्रसंगाचा मनमुराद आनंद घेतला. या उपक्रमाचे आयोजन मुख्यध्यापिका हर्षाली पाटील यांचा मार्गदर्शन खाली घेण्यात आला. राहुल पाटील, सद्दाम तडवी, जयश्री पाटील, मोहिनी सुरवाडे यांचे सहकार्य लाभले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आॕर्गन डोनेथाॕन स्थगीत

Next Post

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींना सँनिटरी पँडची सुविधा द्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे ना. यशोमती ठाकूरांना साकडे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo