Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींना सँनिटरी पँडची सुविधा द्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे ना. यशोमती ठाकूरांना साकडे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींना सँनिटरी पँडची सुविधा द्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे ना. यशोमती ठाकूरांना साकडे

जळगांव(प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थिनीनीच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांना  सँनिटरी पँड उपलब्ध करुन द्याव्यात, यामुळे ग्रामीण भागातील तरुणींना आरोग्य व स्वच्छता या दोन्हीचा लाभ घेता येईल, यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे आज गुरुवार १२ मार्च रोजी महिला व बालकल्याण मंत्री ना. यशोमती ठाकूर यांना निवेदन देत साकडे घातले. राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात महिलांच्या समस्या वाढल्या आहेत. अँनेमीया, एचबी, स्तनांचा कॅन्सर, गर्भाशयाला गाठी, यासारख्या समस्या वाढल्या आहेत. ”प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दँन क्युर” या उक्ती प्रमाणे सँनिटरी नँपकीन पुरविण्याचे धाडसी पाऊल उचलत राज्यातील नाजूक कळ्यांना उमलण्याची उर्जा प्राप्त करुन द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

श्री समर्थ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सहकारी दूध संघ व पार्ले बिस्कीट कंपनी ला भेट

Next Post

नेहरु युवा केंद्राच्या वतीने आज शहरात कोराना व्हायरस विरुद्ध जनजागृती मोहिम

Next Post
नेहरु युवा केंद्राच्या वतीने आज शहरात कोराना व्हायरस विरुद्ध जनजागृती मोहिम

नेहरु युवा केंद्राच्या वतीने आज शहरात कोराना व्हायरस विरुद्ध जनजागृती मोहिम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo