Thursday, August 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आदर्श माहेश्वरी महिला मंडळाला फाग महोत्सवात नृत्य सादरीकरणात प्रथम पुरस्कार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव : येथील आदर्श माहेश्वरी महिला मंडळाने तालुका माहेश्वरी मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फाग महोत्सवात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी नृत्य सादरीकरणात आदर्श माहेश्वरी महिला मंडळाला प्रथम पुरस्कार मिळाला. 
तालुका संघटनेतर्फे १३ मार्च रोजी फाग महोत्सव उत्साहात घेण्यात आला. यात विविध संघटनातर्फे होळीविषयक गीते सादर झाली. यात आदर्श माहेश्वरी महिला मंडळाने महाराष्ट्रीयन थीम घेत “आला होळीचा सण लयी भारी, चल नाचूया” या गीतावर बहारदार नृत्य सादर करीत उपस्थितांची मने जिंकून घेतली. 
या गीताला प्रथम बक्षीस मिळाले. मंडळाच्या संघात कीर्ति काबरा, मोनिका कासट, सुवर्णा मुंदड़ा, मनिषा मणियार, प्रिया दहाड़, स्वाति जाखेटे, अर्पिता लाठी, नेहा लाठी, मधु तापड़िया यांचा सहभाग होता. यावेळी अध्यक्षा मनीषा तोतला आणि सचिव अमिता सोमाणी यांनी पारितोषिक प्राप्त सदस्यांचे अभिनंदन केले. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सर्दी खोकला व फ्लू सारखी लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांना कळवा-डाॅ.राजेश सोनवणे

Next Post

पाचोरा शहरातील अस्वच्छतेच्या निषेधार्थ माजी सैनिक स्वच्छतेसाठी उतरले रस्त्यावर

Next Post
पाचोरा शहरातील अस्वच्छतेच्या निषेधार्थ माजी सैनिक स्वच्छतेसाठी उतरले रस्त्यावर

पाचोरा शहरातील अस्वच्छतेच्या निषेधार्थ माजी सैनिक स्वच्छतेसाठी उतरले रस्त्यावर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo