Saturday, September 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोना च्या पार्श्वभूमीवर नवकार युवा प्रतिष्ठान च्या ढोल पथकाचा सराव स्थगीत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कोरोना च्या पार्श्वभूमीवर नवकार युवा प्रतिष्ठान च्या ढोल पथकाचा सराव स्थगीत

जळगाव : देशभरात कोरोना या आजाराने थैमान घातले आहे. जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे  यांनी आवाहन केल्यानुसार येथील जैन समाजातर्फे महावीर जन्मकल्याणक महोत्सव कार्यक्रम स्थगीत केलेला आहे. त्याला साद देत नवकार युवा प्रतिष्ठान ने सुद्धा कोरोनाच्या संसर्ग व धोक्याच्या  पार्श्वभूमीवर ढोल पथकाचा सराव स्थगित केला आहे. 
 जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे,  सकल जैन संघाचे संघपती दलुभाऊ जैन, माजी मंत्री सुरेशदादा जैन, माजी खासदार इश्वरबाबुजी जैन, शाकाहार प्रणेते रतनलाल बाफणा, जैन उद्योग समूहाचे अशोक जैन, भागचंद बेदमुथा यांच्या आवाहनानुसार ढोल पथक चा सराव स्थगित करण्यात आला आहे, तरी सरावातील सहभागी सदस्यांनी नोंद घ्यावी असे  प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष रिकेश गांधी यानी कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने उस्मानाबाद मतदार संघात नवजात बालिकेचे चांदीचे पैजन व बेबी केअर किट देवून केले स्वागत

Next Post

कोरोनाच्या भीतीने कासोदा येथील सतरंजी विक्री व्यवसाय धोक्यात

Next Post

कोरोनाच्या भीतीने कासोदा येथील सतरंजी विक्री व्यवसाय धोक्यात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo