Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कासोद्यात भरारी पथकाची कारवाई ; पाच विद्यार्थी डीबार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कासोद्यात भरारी पथकाची कारवाई ; पाच विद्यार्थी डीबार

कासोदा ता.एरंडोल ( सागर शेलार ) – इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षा सुरु आहेत. यामध्ये अनेक गैरप्रकार होत असल्याने कॉपी या प्रकारावर आळा बसावा यासाठी अनेक ठिकाणी भरारी पथक नेमण्यात आले आहेत. आज दि.१८ मार्च रोजी कासोदा येथे भरारी पथकाने कारवाई करून ५ विद्यार्थ्यांना डीबार केल्याची माहिती समोर आली आहे. येथे इयत्ता दहावीच्या परीक्षा सुरू असतांना , केंद्रातील उपकेंद्र हाजी एन .एम .सय्यद उर्दू हायस्कूलमध्ये पाच विद्यार्थी डिबार करण्यात आलेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की , येथे दहावीचा विज्ञान २ चा पेपर सुरू असतांना डाएट भरारी पथकातील प्राचार्य डॉ.मंजुषा शिरसागर यांच्या भरारी पथकाने कारवाई केली.कासोदा केंद्रातील उपकेंद्र हाजी एन एम सय्यद उर्दू हायस्कूल येथील पाच विद्यार्थी डीबार करण्यात आले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कु.तन्वी मनोज वाघ हिचे राष्ट्रीय निबंध लेखन स्पर्धेत घवघवीत यश

Next Post

अतिक्रमण विरोधात पाचोऱ्याच्या मुख्याधिकार्‍यांना निवेदन

Next Post
अतिक्रमण विरोधात पाचोऱ्याच्या मुख्याधिकार्‍यांना निवेदन

अतिक्रमण विरोधात पाचोऱ्याच्या मुख्याधिकार्‍यांना निवेदन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo