Sunday, July 6, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शिवसेना महानगरतर्फे रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांना मास्क वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव : येथील शिवसेना महानगरतर्फे रेल्वे स्थानक परिसरात कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलिसांना गुरुवारी मास्क वाटप करण्यात आले. तसेच प्रवाशांसाठी मदत कक्षाद्वारे कोरोना आजाराविषयी तपासणी देखील करण्यात येत आहे.

रेल्वेने दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. त्याकरिता रेल्वे पोलीस कर्तव्यावर असतात. प्रवाशांशी सतत त्यांचा संपर्क येत असतो. त्यामुळे गुरुवारी दूरक्षेत्र रेल्वे पोलीस, रेल्वे पोलीस फोर्सच्या अधिकारी, कर्मचार्यांना एकूण १३८ मास्कचे वाटप शिवसेना कार्यकर्त्यांनी केले.

यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र झेंडे, विराज कावडिया, अमित जगताप उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आणि संपर्क मंत्री संजय सावंत, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, महानगर प्रमुख शरद तायडे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम सुरु आहे. यावेळी रेल्वेने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना हात स्वच्छ धुण्यासाठी सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच कोरोना तपासणी करण्यासाठी एक मशीन उभारण्यात आली असून बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. जर शरीराचे तापमान 100 च्या वर जात असेल तर त्यांना तपासणी साठी पाठवले जात आहे. कोरोना आजार होऊ नये यासाठी मार्गदर्शन देखील केले जात आहे.

यावेळी मनजीत जंगीड, तेजस दुसाने, पियुष हसवाल, सौरभ कुलकर्णी, पियुष तिवारी, मयूर जाधव, आकाश धनगर, जितेंद्र छाजेड, अजय मोरे, उमाकांत जाधव आदी परिश्रम घेत आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...

Previous Post

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संपर्क प्रमुख सागर जोंधळे कडुन स्वखर्चातून मुंबई नगरीमध्ये मास्क वाटप व जनजागृतीची मोहीम

Next Post

आज प्रधानमंत्री ने दिल्ली से पुरें भारतवासियों कोरोना व्हायरस के बारे मे संबोधित किया

Next Post
आज प्रधानमंत्री ने दिल्ली से पुरें भारतवासियों कोरोना व्हायरस के बारे मे संबोधित किया

आज प्रधानमंत्री ने दिल्ली से पुरें भारतवासियों कोरोना व्हायरस के बारे मे संबोधित किया

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चोपडा शाखेच्या वतीने तसेच चोपडा सामान्य रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चोपडा शाखेच्या वतीने तसेच चोपडा सामान्य रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications