जळगाव – धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी याना ISO 9001:2015 प्रमाणपत्र प्रदान करताना ISO च्या संचालिका प्रीती पाटील. महाविद्यालयास ISO मानांकन मिळाल्या बद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय शिरीष दादा चौधरी, तसेच प्राचार्य डॉ पी आर चौधरी तसेच संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांचे सर्वांकडून अभिनंदन केले जात आहे.