Wednesday, July 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

तरुण शेतकऱ्याचा सर्प दंशाने मृत्यू

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

कासोदा ता.एरंडोल ( सागर शेलार ) तालुक्यातील फरकांडे येथील २६
वर्षीय शेतकऱ्याला शेतात सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची घटना दि.२५ मार्च रोजी सकाळी सहा वाजता घडली.
यात शेतकरी तरूणाचा मृत्यू झाला.

फरकांडे येथील हितेश सुभाष पाटील वय २६ हा रोज रात्री फरकांडे शिवारातील आपल्या स्वतःच्या शेतात भुईमुगांच्या पिकांला पाणी भरण्यासाठी जात होता , तसेच आज ही तो इलेक्‍ट्रिक मोटार सुरू करून पाणी भरत होता. परंतु वीज पुरवठा खंडित व सुरू होत असल्याने रोजच्या वेळेपेक्षा बराच वेळ होवून देखील हितेश उशिरापर्यंत न आल्याने त्याचा मोठा भाऊं प्रविण सुभाष पाटील यांनी शेताकडे धाव घेतली. शेतात पाहिले असता. हितेश खाली मृतावस्थेत पडलेला आढळून आला.
हितेशला डाव्या हाताच्या बोटावर सर्पदंश झाल्याचे आढळून आल्याने मृतदेह कासोदा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले होते . त्यावर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज शेख व डॉ. चेतन वाघ यांनी शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले . याबाबत भाऊ प्रविण सुभाष पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कासोदा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि रविंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार भागवत पाटील हे करित आहे
हितेश याच्या पश्चात.आई वडील , दोन मोठे भाऊ , असा परिवार आहे. हितेश हा शांत व मनमिळाऊ स्वभावाचा असल्याने त्याच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

संचार बंदीचे उल्लंघन ; दुकाने उघडी ठेवल्याने दोन जणांवर गुन्हे दाखल ; कासोदा पोलीसांची कारवाई

Next Post

कृती फाऊंडेशनच्या वतीने २४ तास कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांना मास्क, सँनिटायझर, चहा नाश्त्याचे वाटप

Next Post

कृती फाऊंडेशनच्या वतीने २४ तास कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांना मास्क, सँनिटायझर, चहा नाश्त्याचे वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo