Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोनाची महा भंयकर साथ चालल्याने जामनेर मध्ये युवक कांग्रेस पक्षाच्या वतीने रुमाल वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जामनेर-(अभिमान झाल्टे) -जामनेर पुरा भागा मध्ये शंकरभाऊ राजपूत यांच्या माना खाली जामनेर पुरा भागामध्ये मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेस पक्षा कडुन घरोघरी जाऊन रुमाल वाटप केले.
महा भंयकर साथीने प्रजा त्रस्त झाली आहे .व गरीब जनतेला सामोरे जावे लागत आहे.
त्यामुळे गरीब जनतेला अन्नधान्याचा तुटवडा पण होत असल्याने एक वेळेचे जेवणास सामोरे जावे लागत आहे.
या प्रसंगी रुमाल वाटप करतांना जामनेर तालुकेचे युवक काँग्रेस अध्यक्ष दिपक राजपूत ,शहर अध्यक्ष सचिन बोरसे, सागर सोनवणे ,आनंद धनगर, अजय वाघ, विकास सोनवणे, प्रदिप कल्याणकर , उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळके-वसंतवाडीत ग्रामपंचायती कडून निर्जंतुकरन फवारणी

Next Post

महापौरांच्या सुचनेनंतर मेहरूण परिसर निर्जंतुक, मलेरिया व आरोग्य विभागाच्या पथकाने राबवली मोहीम

Next Post

महापौरांच्या सुचनेनंतर मेहरूण परिसर निर्जंतुक, मलेरिया व आरोग्य विभागाच्या पथकाने राबवली मोहीम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo