Wednesday, August 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महापौरांच्या सुचनेनंतर मेहरूण परिसर निर्जंतुक, मलेरिया व आरोग्य विभागाच्या पथकाने राबवली मोहीम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव(प्रतिनिधी)- शहरात कोरोनाचा रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर मेहरूण परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला. शनिवारी रात्रीच महापौर भारती सोनवणे यांनी परिसराला भेट देऊन माहिती जाणून घेत निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार आज निर्जंतुकीकरणास प्रारंभ झाला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाची पूर्ण यंत्रणा आज सकाळी ९ वाजेपासून मेहरूण परिसरात दाखल झाली. यावेळी महापालिका कर्मचाऱ्यांनी मेहरूण येथे घरोघरी जाऊन कुटुंबात किती सदस्य आहे? कोणी आजारी आहे का? याची माहिती जाणून घेतली. मलेरिया विभागाचे ८-१० जणांचे पथक व दवाखाना विभागाचे ४० कर्मचारी परिसरात फिरून मोहीम राबवित होते. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, प्रशांत नाईक यांनी देखील परिसराची पाहणी केली. दरम्यान, आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली. मलेरिया विभागातर्फे निर्जंतुकीकरण प्रसंगी सहाय्यक आयुक्त पवन पाटील, मलेरिया विभागाचे डॉ. विकास पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी, मलेरिया विभागाचे सुधीर सोनवाल, आरोग्य निरीक्षक आनंद सोनवाल, मुकादम रईस शेख व कर्मचारी यांनी संपूर्ण भागात ब्लिचिंग पाणीने फवारणी केली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोरोनाची महा भंयकर साथ चालल्याने जामनेर मध्ये युवक कांग्रेस पक्षाच्या वतीने रुमाल वाटप

Next Post

एरंडोल येथे लॉकडाऊन चे उल्लंघन केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हे दाखल

Next Post

एरंडोल येथे लॉकडाऊन चे उल्लंघन केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हे दाखल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo