Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जामनेर पोलिसांनी गारखेडा येथे गावठी दारुची हातभट्टी केली उद्धवस्त

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जामनेर-(अभिमान झाल्टे) – तालुक्यातील गारखेडा येथे आज पोलीसांनी टाकलेल्या धाडीत दहा हजार रुपयाची अवैध दारू बनवण्याचे रसायन नष्ट व गावठी हातभट्टी उध्वस्त करण्यात आली.
अज्ञात आरोपींवर जामनेर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गारखेडा शिवारातील वाघूर धरणाच्या बॅक वॉटर येथे हातभट्टी दारू तयार केली जात होती. तसेच अवैध दारू विक्री केली जात असल्याची माहीती जामनेर पोलीसांना मिळाली होती. पोलिसांनी माहीतीच्या आधारे मंगळवारी याठिकाणी जाऊन छापा टाकला.
गावठी हातभट्टीची दारू आणि दारू तयार करण्यासाठी लागणारी साधने, ७ टाक्या. एकूण दहा हजार रुपये किमतीचा माल नष्ट करण्यात आला. जामनेर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा छापा टाकण्यात आला.
यावेळी विलास चव्हाण, हंसराज वाघ, राहुल पाटील, निलेश घुगे, तुषार पाटील यांनी ही कारवाई केली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोरोना-संचार बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांनी विरुद्ध आता कडक कारवाई होणार- डॉ. अजित थोरबोले

Next Post

केळी वाहतुक करणाऱ्या वाहनांना सायंकाळी 7 वाजेनंतरही इंधन मिळणार – जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे

Next Post

केळी वाहतुक करणाऱ्या वाहनांना सायंकाळी 7 वाजेनंतरही इंधन मिळणार – जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo