Friday, August 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

फैजपूरात आदेशाचे उल्लंघण, चहा विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

विरोदा(किरण पाटिल)- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन व संचारबंदी असतानाही आदेशाचे उल्लंघण करीत चहा विक्री सुरू ठेवल्यानंतर शहरातील चहा विक्रेता अजहर अली सादीक अली (२१, रा.इस्लामपुरा, फैजपूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हाधिकारी यांचे अत्यावश्यक सेवा वगळून इतर आस्थापना बंद असण्याबाबत आदेश असतांनाही चहा टपरी उघडी ठेवल्याने अजहर अली यांच्याविरुद्ध भादंवि १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास फैजपूर पोलिस करीत आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल असे सूचित करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

फैजपूर नगरसेवक प्रभाकर सपकाळे तर्फे गरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

Next Post

श्रीराम मित्र मंडळच्या वतीने निर्जंतुकीकरण फवारणी

Next Post
श्रीराम मित्र मंडळच्या वतीने निर्जंतुकीकरण फवारणी

श्रीराम मित्र मंडळच्या वतीने निर्जंतुकीकरण फवारणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo