Tuesday, May 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे गरजूंना रोख रक्कमेसह धान्य वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे गरजूंना रोख रक्कमेसह धान्य वाटप

जळगांव(प्रतिनिधी)- येथील वंचित समाजातील गरीब कामगार, कष्टकरी मजुर बांधवांना त्यांचा दैनंदिन खर्च भागण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे महानगर अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्या हस्ते ११ कामगारांना प्रत्येकी १ हजार रुपये रोख याप्रमाणे ११ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले . तसेच सिद्धार्थ  नगर  येथील ९० नागरिकांना प्रत्येकी ५ किलो याप्रमाणे ४.५ क्विंटल गहू वाटप समितीचे कार्याध्यक्ष अमोल कोल्हे, सल्लागार प्रा डॉ प्रकाश कांबळे, संघटक आनंदा तायडे, कोषाध्यक्ष समाधान सोनवणे, सदस्य संजय सपकाळे, भारत सोनवणे, नाना मगरे, संदीप सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. दिनांक ११ एप्रिल रोजी महात्मा फुले जयंतीचे निमित्ताने ३ क्विंटल गहू तांबापुरा भागातील कष्टकरी मजूर बांधवांना वाटप करण्यात येणार आहे. मदतीची आवश्यकता असणाऱ्या खऱ्या गरजूंना मदतीसाठी समिती प्रयत्नशील आहे. यासाठी बहुजन चळवळीला सहकार्य करू इच्छिणाऱ्या दानशूर व्यक्तींनी या मदत कार्यात धान्य अथवा आर्थिक सहकार्य देऊन आपले योगदान द्यावे असे आवाहन समितीतर्फे करण्यात येत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

गिरड येथिल पेट्रोल पंप पुर्वरत सुरू होण्याबाबत नायब तहसिलदार यांना शेतकरी व ग्रामस्थांचे निवेदन

Next Post

धुळे जिल्ह्यात सापडला पहिला कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण

Next Post
मुंबई-पुण्यासाठी आता ही शेवटची संधी;नाहीतर न्यूयॉर्कसारखी स्थिती होण्याची शक्यता

धुळे जिल्ह्यात सापडला पहिला कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात ३२ संधी उपलब्ध

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात ३२ संधी उपलब्ध

अंगारकी चतुर्थीनिमित्त पद्मालय येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा

अंगारकी चतुर्थीनिमित्त पद्मालय येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा

सेवा, त्याग, प्रेम अंगिकारा आणि जीवनात यशस्वी व्हा!;प.पू. प्रमोदमुनिजी म.सा.

ऑटोरिक्षा व मिटर टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा– प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे आवाहन

ऑटोरिक्षा व मिटर टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा– प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे आवाहन

निधन वार्ता – रमेश प्रभाकर नाईक यांचे निधन

निधन वार्ता – रमेश प्रभाकर नाईक यांचे निधन

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d