Saturday, September 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोना जागृती -लेखन श्रीमती ज्योती राणे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/04/2020
in लेख
Reading Time: 1 min read
दिव्याची ज्योत – लेखन श्रीमती ज्योती राणे

कर जोडूनिया | करिती नमन |संस्कृती महान |भारतीय ||१||करा योगासने | योग प्राणायाम |शरीर व्यायाम | दैनंदिन ||२||असावा सात्विक | सकस आहार |जल भरपूर | सुदृढता ||३||राखुया अंतर | जनजनातून |मनामनातून | प्रेमगाठी ||४||कोरोना जागृती | कपडे धुवून |उन्हा वाळवून | ठेवूचिया ||५||रोगाणूरोधका | धुवा वारंवार |करावर कर | जंतुनाशा ||६||शासन नियम |सकल पाळूया |संपर्क टाळूया | एकमेंका ||७||विषाणू आपत्ती | आली जगावरी |भयभीत सारी | कोरोनाने ||८||हेच हाती शस्त्र | घेवू लढ्यासाठी |हरविण्यासाठी | कोरोनाला ||९||असे गुरुकिल्ली | हाती आरोग्याची |ऐकति नरची | लाभाचिया ||१०||

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

दिव्याची ज्योत – लेखन श्रीमती ज्योती राणे

Next Post

महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

Next Post
महात्मा ज्योतिबा फुले  यांची जयंती साजरी

महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo