Friday, August 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

फैजपूर येथील कलाशिक्षक राजू साळी यांच्या पैंटींगद्वारे देवरूपी मानवांना सलाम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
फैजपूर येथील कलाशिक्षक राजू साळी यांच्या पैंटींगद्वारे देवरूपी मानवांना सलाम

विरोदा(प्रतिनिधी)- सर्व जगात कोरोना विषाणूजन्य महामारी आजाराने थैमान घातले असून भारतात सर्व ठिकाणी लॉकडाऊन असून सुद्धा दिवसेंदिवस कोरोना विषाणूच्या संख्येत वाढ होत आहे, सर्व रूग्णांना डॉक्टर, नर्स, पोलिस अधिकारी, कर्मचारी, वीज कामगार, सफाई कामगार या सर्व मानवांनी पृथ्वीवर जणू देवरूपांने अवतार घेतला असून सर्वोतोपरी मदत करीत आहेत. या सर्वांच आपल्या समाजाला काही देणं लागतं, त्यांची मेहनत व अहोरात्र स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोनाशी लढा देऊन मानवांची सेवा करत आहेत. अशा देवरूपी अवतारासाठी एस.बी.हायस्कूल, चांगदेवचे कलाशिक्षक राजू साळी यांनी आपल्या कल्पकतेने कुंचल्याद्वारे पोस्टर कलर माध्यमातून सुंदर पैंटींग तयार करण्यात आली. असून सदर पैंटींग मध्ये डॉक्टर, नर्स, पोलिस, सफाई कामगार, वीज कामगार, इत्यादी दाखवण्यात आलेलें आहेत.”ऐ  वतन कीं जान हैं, देश के सच्चे विर गौरव हैं, अभिमान हैं, ऐ सच्चे इन्सान हैं, भगवान हैं, हिंदुस्तान के”! जेंव्हा सर्व भारतीय घरी राहणार, तेव्हाच साखळी कोरोनाची तुटणार. अशी घोषवाक्य वापरण्यात आलेली असून राजू साळी यांनी जणू कोरोना विषाणूचा पैंटींगद्वारे जनजागृती करण्याचा संकल्प केलेला आहे. त्याचें या सामाजिक कार्याचे सर्वदूर कौतुक होत आहे. या सर्व पैंटींग विविध क्षेत्रातील मान्यवर अधिकाऱ्यांना भेट देण्याचा त्यांचा मानस आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सिव्हिल इंजिनिअर असोसिएशनच्या वतीने गरजू बांधकाम क्षेत्रातील मजूर वर्गाला किराणा वाटप

Next Post

सध्याच्या काळात समाजमाध्यमे हाताळताना सर्वांनी विशेष दक्षता घ्यावी- गृहमंत्री अनिल देशमुख

Next Post
सध्याच्या काळात समाजमाध्यमे हाताळताना सर्वांनी विशेष दक्षता घ्यावी- गृहमंत्री अनिल देशमुख

सध्याच्या काळात समाजमाध्यमे हाताळताना सर्वांनी विशेष दक्षता घ्यावी- गृहमंत्री अनिल देशमुख

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo