Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव रनर्स चा सुरक्षित बाजारला खा. ऊन्मेश पाटील यांची भेटीप्रसंगी कौतुकोदगार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जळगाव रनर्स चा सुरक्षित बाजारला खा. ऊन्मेश पाटील यांची भेटीप्रसंगी कौतुकोदगार

जळगाव-(प्रतिनिधी) – जळगाव रनर्स ग्रुपतर्फे नूतन मराठा महाविद्यालयाच्या आवारात आयोजित सुरक्षित बाजार हा सोशल डिस्टन्सींगसह सर्व उपाययोजनांना लक्षात घेऊन भरविण्यात येत असून याचा राज्यभरात आदर्श घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ऊन्मेश पाटील यांनी केले ते या बाजाराला भेट दिल्यानंतर बोलत होते.
जळगाव रनर्स ग्रुपतर्फे नूतन मराठा महाविद्यालयाच्या आवारात आयोजित सुरक्षित बाजार भरविण्यात येत असून याला अतिशय चांगला प्रतिसाद लाभला आहे. या बाजाराला आज खा.ऊन्मेश पाटील यांनी भेट दिली. रनर्स ग्रुपचे किरण बच्छाव व ज्ञानेश्‍वर बढे यांनी खा.पाटील यांना या बाजाराबाबत सोशल डिस्टन्सींगचे पालन करत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. या बाजारात येणार्‍या प्रत्येक ग्राहकाला आधी पाण्याने हात धुण्याचे निर्देश दिले जात असून नंतर सॅनिटायझरने पुन्हा एकदा हात स्वच्छ केले जातात. यानंतर इन्फ्रारेड थर्मामीटरच्या मदतीने येणार्‍या व्यक्तीच्या शरिराचे तापमानाचे मापन केले जाते. नंतर ग्राहकाला टोकन देऊन त्यांना खुर्च्यांवर एकमेकांपासून सुरक्षित अंतरावर बसण्याची सुरक्षा करण्यात आली आहे. टोकनच्या क्रमांकानुसार संबंधीत ग्राहकाचे नाव पुकारण्यात आल्यानंतर त्याला फळे आणि पालेभाज्या खरेदी करता येतात.
खा.पाटील म्हणाले की, सध्या लॉकडाऊन सुरू असून सर्वांनी सोशल डिस्टन्सींगसह स्वच्छतेच्या नियमांचे पालन करायचे असून या बाजारात हे सर्व नियम अगदी तंतोतंत पाळले जात आहेत.यामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी फळे व पालेभाज्या खरेदी करता येणार असून या माध्यमातून शेतकर्‍यांच्या मालास बाजारपेठ मिळाली असल्याचे प्रतिपादन त्यांनी केली.अनेक ठिकाणी या प्रकारातील बाजार असले तरी येथे नियमांचे अतिशय उत्तम प्रकारे पालन करण्यात येत असून ते असाच ऊपक्रम जळगाव लोकसभा मतदारसंघात राबवण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन खा.ऊन्मेश पाटील यांनी याप्रसंगी केले.सदर प्रसंगी जळगाव रनर्सचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

यावल व रावेर तालुक्यात मास्क न वापरल्यास भरावा लागणार पाचशे रुपये दंड-उपविभागीय अधिकारी डॉ. थोरबोले

Next Post

कोरोना महामारीत फैजपूर तलाठी कार्यालयातील परिसरातील वृक्षांना जगविण्यासाठी पाणी देण्याचे कार्य सुरू

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo