<
जामनेर-(अभिमान झाल्टे) – तालुक्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद च्या माध्यमातून गाव पातळीवर ती 2000 च्या वर विधवा परितक्त्या एकल गरीब वंचित दुर्बल घटकातील महिलांचे स्वयंसहाय्यता समुह तयार करून संस्था बांधण्याचे कार्य चालू आहे सदर मला अतिशय संवेदनशील तेणे गटामध्ये समाविष्ट झालेल्या महिलांना आर्थिक मदत तसेच त्यांच्या कुटुंबामध्ये उत्पन्नाचे स्त्रोत वाढावे यासाठी एकामेकांना सहाय्य करत आहेत त्यासाठी महिलांना शासकीय स्तरावर वेगळ्या प्रकारच्या योजना दिल्या जात असतात आणि या योजनांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण केले जात आहेत.
गटामध्ये समाविष्ट असलेल्या महिलांची काही बेघर वंचित घटकातील व्यक्ती अपंग विधवा या गटामध्ये समाविष्ट असतात आज उद्भवत असल्याने भीषण लॉकडाऊन परिस्थिती मध्ये हाताला काम नाही म्हणून कुटुंबांवर उपासमारीची वेळ येत आहे अशा परिस्थितीमध्ये स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून गावांमध्ये गटामध्ये समाविष्ट असलेल्या महिलांचे संघटन आहे आणि या संघटन मध्ये स्त्रीशक्तीची व गरिबीची जाणीव आहे म्हणून या महिलांनी गावांमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व महिलांनी मिळून गरजूंसाठी एकत्रित करून धान्य गोळा करत आहे प्रत्येक कुटुंबाला मधून त्याला शक्य होईल तेवढी धान्य त्यामध्ये एक किलो असेल किंवा एक मूठ असेल असा वाटा काढला आणि तो गरिबान पर्यंत पोहोचला या माध्यमातून तालुकाभर एक मूठ धान्य हा उपक्रम चालू आहे टप्प्याटप्प्याने पूर्ण गावांमध्ये रोज अशा प्रकारचे कार्य होत आहे त्याप्रमाणे खालील गावांमध्ये एकत्रित झालेले धान्य व कुटुंबानं पर्यंतआणि हा उपक्रम रोज गावांमध्ये होत आहे आता पर्याय 11 गावांमध्ये 901 किलो 9 किंट्टल धान्य 100 ते 120 कुटुंब प्रयन्त पोहचले आहे
1) जंगीपूरा:- गहू:-55 किलो, तांदूळ:- 24 किलो, तूरडाळ:-04 किलो आसे एकुन 83 किलो धान्य जमा झालेले आहे वाटप उध्या होणार आहे.
2) सर्वेपरलो:-गहू:-19किलो, तांदूळ 10 किलो तूरडाळ /चवळी /मीठ 04किलो आसे एकुन 33किलो धान्य वाटप करण्यात आले.
3) एकुलती:-गहू:-17 किलो,तांदूळ 11किलो,तूरडाळ/मीठ 02किलो एकुन 30 किलो धान्य वाटप करण्यात आले.
जळान्द्री बु येथे 40 गहू
तांदूळ 10
राजनी गहू 60 किलो
साबण 60 नग
तूर डाळ 20 कोलो
चहा पावडर 20 पॉकेट
खोबर तेल 20 पॉकेट
शिगाईत गहू 100 किलो
तांदूळ 50 किलो
जळान्द्री खु गहू 30 किलो
तांदूळ 10 किलो
नेरी दिगर व पळासखेडा प्र.न.१.पळासखेडा मि.गहू-१ किवंटल तांदूळ- ५० कि.२.चिंचखेडा बु.
गहू-१.५०कि.तांदूळ- ५० कि.
दाळ-५ किलोकेकत निभोरा 60 किलो गहू सदर उपक्रमांमध्ये तालुका गट विकास अधिकारी लोखंडे सर तालुका व्यवस्थापक अमोल नप्ते,प्रभाग समन्वयक म्हणून कैलास गोपाळ ,शिवाजी करपे, बदाम जाधव ,अण्णा दौड, संतोष तेलंगे, यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राबवला जात आहे.