Tuesday, October 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भा.ज.पा. तर्फे हरिभाऊ जावळे यांना धमकी प्रकरणी फैजपूर पोलिसांना संरक्षण देण्याची मागणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
भा.ज.पा. तर्फे हरिभाऊ जावळे यांना धमकी प्रकरणी फैजपूर पोलिसांना संरक्षण देण्याची मागणी

विरोदा(किरण पाटील) – भा.ज.पा. तर्फे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार हरिभाऊ जावळे यांना ३३ दिवसानंतर ३०२ करण्याची धमकी जळगाव येथील राजेंद्र आर. पवार या इसमाच्या नावाने मोबाईल नंबर ७७४४८८८३६६ याद्वारे पाठवण्यात आला होता. त्याचा फैजपूर भा.ज.पा. तर्फे निवेदनाद्वारे जाहीर निषेध करण्यात येवून त्याचे वर तात्काळ कठोर कारवाई करून व हरिभाऊ जावळे यांना पोलीससंरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. या निवेदनावर फैजपूर शहराध्यक्ष अनंता नेहेते, न.पा. भाजपा गट नेते  मिलिंद वाघूळदे, नगरसेवक व जिल्हा दूध संचालक हेमराज चौधरी, माजी नगराध्यक्ष बी.के.चौधरी, पी.के.चौधरी, तालुका उपाध्यक्ष नितीन नेमाडे, माजी ता. अध्यक्ष नितीन राणे, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र होले, संजय सराफ, प्रतिक वारके, नगरसेविका सौ .शकुंतला भारंबे, पप्पू चौधरी, दीपक होले, हरिभाऊ सराफ, नितीन बोरोले, सुनील दुसाने, संदीप होले, श्याम भंगाळे यासह भा.ज.पा.चे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या स्वाक्षरी आहेत. निवेदन सोशल डिस्टन द्वारे फैजपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक प्रकाश वानखडे यांना देण्यात आले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

हरीपाठ व ज्ञानेश्वरी वाचून वेळ सत्कारणीत लावा-अनिल महाराज

Next Post

सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टच्या पुढाकाराने गरजूंना संसार उपयोगी साहित्य वाटप

Next Post

सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टच्या पुढाकाराने गरजूंना संसार उपयोगी साहित्य वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo