Friday, August 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रगती विद्यामंदिर शाळेत विद्यार्थ्यांना तांदूळ वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/04/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
प्रगती विद्यामंदिर शाळेत विद्यार्थ्यांना तांदूळ वाटप

शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रेमचंदजी ओसवाल पालकांना तांदूळ वाटप करतांना

जळगाव(प्रतिनिधी):- मा.शालेय शिक्षण व क्रीड़ा विभाग महाराष्ट्र शासन यांच्या आदेशानुसार विद्यार्थी व लहान बालके यांना आहार देणे आवश्यक असल्याने शहरी भागातील शाळा स्तरावर शिल्लक असलेला तांदूळ वितरण करण्याकरिता निर्देश देण्यात आले. त्या अनुषंगाने प्रगती विद्यामंदिर शाळेत शिल्लक असलेला तांदूळ विद्यार्थ्यांना समप्रमाणात वितरीत करण्यात आला. तांदूळ वितरण करीत असताना लॉकडाउन चे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्यात आली तांदूळ घेण्यासाठी आलेल्या पालकांना सोशल डिस्टन्स पाळण्याच्या सूचना करण्यात आल्या व तांदूळ वाटप करण्यात आला.यात संस्थेचे चेअरमेन तथा शालेय व्यवस्थापन समिति अध्यक्ष प्रेमचंदजी ओसवाल,शालेय व्यवस्थापन समिति शिक्षणतज्ञ मंगलाताई दुनाखे तसेच संस्थेचे सचिव सचिन दुनाखे    यांच्या हस्ते करण्यात आला.
      याप्रसंगी मुख्याध्यापक शोभा फेगडे  शिक्षक सुवर्णा शिराळकर,भावना चौधरी,गौरी दीक्षित रमेश ससाने तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नेहरू युवा केंद्राच्या वतीने कोरोना पार्श्वभूमीवर गरोदर महिलांना जनजागृतीपर मार्गदर्शन

Next Post

कृती फाउंडेशनच्या वतीने गरजूंना किराणा देत मदतीचा हात; गरजूंच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

Next Post
कृती फाउंडेशनच्या वतीने गरजूंना किराणा देत मदतीचा हात; गरजूंच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

कृती फाउंडेशनच्या वतीने गरजूंना किराणा देत मदतीचा हात; गरजूंच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo