Friday, June 26, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सुशीलकुमार कमलाकर सावळे यांची सत्यमेव जयते ट्रस्ट इंडियाच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष पदी निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
सुशीलकुमार कमलाकर सावळे यांची सत्यमेव जयते ट्रस्ट इंडियाच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष पदी निवड

मुंबई(प्रतिनिधी)- येथील सुशीलकुमार कमलाकर सावळे यांची सत्यमेव जयते ट्रस्ट इंडियाच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

ते सामान्य नागरिकांचे प्रश्न सर्वोतपरी सोडवत असून त्यांच्या याच कार्याची दखल घेत त्यांना सत्यमेव जयते ट्रस्ट इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. संजयजी वासुदेव पवार यांच्या हस्ते निवडपत्र देऊन त्यांची संस्थेच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होऊन शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अमळनेर तालुक्यातील त्या कोरोना बाधित महिलेच्या संपर्कातील ७ व्यक्ती निगेटिव्ह

Next Post

राज प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार अंतर्गत “तांदूळ” वाटप

Next Post
राज प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार अंतर्गत “तांदूळ” वाटप

राज प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार अंतर्गत "तांदूळ" वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo