Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार अंतर्गत “तांदूळ” वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
राज प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार अंतर्गत “तांदूळ” वाटप

जळगांव(प्रतिनिधी)- येथील मेहरूण परिसरातील राज प्राथमिक विद्यालयात मेहरूण आज दिनांक २० रोजी विद्यालयातील विद्यार्थ्यांना शासनाने दिलेल्या आदेशानुसार “शालेय पोषण आहार” अंतर्गत शिल्लक असलेला तांदूळ समप्रमाणात सोशल डिस्टनसिंग ठेवून वितरित करण्यात आला. त्याप्रसंगी प्रत्येक विद्यार्थ्याला सर्वप्रथम सँनीटायजर फवारणी करून तांदूळ वितरित करण्यात आला. त्याप्रसंगी माध्यमिक विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका जयश्री महाजन, उपशिक्षक प्रफुल्ल नेहेते, विकास नेहेते, विजय चौधरी प्राथमिक विभागाचे चंद्रकांत पाटील, ज्ञानचंद बऱ्हाटे, संदीप खंडारे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सुशीलकुमार कमलाकर सावळे यांची सत्यमेव जयते ट्रस्ट इंडियाच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष पदी निवड

Next Post

कोरोना विषाणुच्या अनुषंगाने केंद्रीय मंत्रालयातील पथकाने जाणून घेतली पुणे विभागाची माहिती

Next Post
कोरोना विषाणुच्या अनुषंगाने केंद्रीय मंत्रालयातील पथकाने जाणून घेतली पुणे विभागाची माहिती

कोरोना विषाणुच्या अनुषंगाने केंद्रीय मंत्रालयातील पथकाने जाणून घेतली पुणे विभागाची माहिती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo