शकुंतला विद्यालयाचे सचिव श्री दिपक भाऊ सराफ यांचे हस्ते सोशियल डिस्टंसिंगचे पालन करून शालेय पोषण आहार अंतर्गत तांदूळ् वाटप करण्यात आले. याप्रसंगी सौ राजश्री महाजन नेहा जंगले डी वाय फिरके ललित चौधरी अरविंद सुरळकर राहुल चौधरी आदी उपस्थित होते शासन निर्देशांचे पालन करून सदर उपक्रम राबवला गेला.