Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भाऊंच्या उद्यानात सोमवार पासून द्वितीय योगसाधाना अध्याय वर्ग

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव दि.3 (प्रतिनिधी) – येथील भाऊंच्या उद्यानातील योगसाधना वर्ग केलेल्या व त्यानुसार नियमीत योगसाधना करणाऱ्या जुन्या साधकांसाठी सोमवार दि 5 ऑगस्ट पासून एक सप्ताहाचा योगसाधना व्दितिय अध्याय वर्ग सुरू होणार आहे. सकाळी 6:45 ते 7:45 या वेळेत नेहमीप्रमाणे हा वर्ग होणार आहे. जुन्या साधकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. नवीन साधकांसाठीचा वर्ग 16 ऑगस्ट पासून सुरू होईल. भवरलाल अण्ड कांताई फाउंडेशनव्दारा भाऊंच्या उद्यानात विनामूल्य चालणाऱ्या सर्व योगवर्गांना योगशिक्षक सुमाष जाखेटे यांचे उत्तम मार्गदर्शन मिळत असते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

युवकाने मागीतली ईच्छामरणाची परवानगी

Next Post

विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्राचार्यांना निवेदन

Next Post

विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्राचार्यांना निवेदन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo