Friday, August 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

“बेस” जळगाव तर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

विरोदा( किरण पाटील)-  येथे भक्तिवेदांत अकॅडमी ऑफ सायंटिफिक एज्युकेशन (बेस), जळगाव या संस्थेमार्फत फैैैजपूूूर येथे गरजू लोकांना व गोरगरिबांना मास्क व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. कोरोना च्या प्रादुर्भावामुळे सर्व जग यातना सहन करीत आहे.  कोरोनाव्हायरस चा संसर्ग होऊ नये म्हणून सर्व प्रकारची खबरदारी घेतली जात आहे. लॉक डाऊन मध्ये घरी थांबा, अफवांना बळी पडू नका, शासनातर्फे सांगितल्याप्रमाणे नियमांचे पालन करा ही आग्रहाची विनंती भक्तिवेदांत अकॅडमी ऑफ सायंटिफिक एज्युकेशन (बेस) जळगाव  तर्फे करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष हर्षल सैंदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली जयेश सरोदे, प्रशांत पाटील, तेजस सापकर टेलर, दिलीप जैन यांनी परिश्रम घेतले. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सोयाबीनाची पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना कृ‍षि विभागाचे आवाहन

Next Post

शैक्षणिक पुस्तके, इलेक्ट्रिक फॅन्सच्या दुकानांना सूट

Next Post
शैक्षणिक पुस्तके, इलेक्ट्रिक फॅन्सच्या दुकानांना सूट

शैक्षणिक पुस्तके, इलेक्ट्रिक फॅन्सच्या दुकानांना सूट

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo