Saturday, September 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्राचार्यांना निवेदन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/08/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

अमळनेर (प्रतिनिधी) – येथील प्रताप महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी तथा विद्यार्थीनींना येत असलेल्या अडचणींसंदर्भात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी प्रताप महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ ज्योती राणे यांना निवेदन दिले. यात विद्यार्थ्यांना महाविद्यालयात येणाऱ्या विविध अडचणी त्यात पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था असेल, विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी दामिणी पथक नेमण्यासंदर्भात असेल , महाविद्यालयीन निवडणूकि संदर्भात विद्यार्थ्यांना माहीती पुरविण्यासंबधीत असेल, विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील उपक्रमांबाबतीत संदेश पाठवण्या संदर्भात असेल, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्वतंत्र जेवणाची सोय करण्याबाबतीत असेल, विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि सुलभ असे प्रसाधनग्रुह तथा शोचालय उपलब्ध करून देण्यासंदर्भात असेल अशा अनेक समस्या दूर करण्यासाठी सदरील निवेदन देण्यात आले. या समस्या लवकरच दुर न झाल्यास आंदोलनाचा इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांकडुन देण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जळगाव जिल्हाउपाध्यक्ष भुषण भदाणे, तालुकाध्यक्ष श्रीनाथ पाटील, शहराध्यक्ष सुनिल शिंपी, प्रशांत पवार, निनाद शिसोदे, गौरव पाटील, सनी गायकवाड, रोहीत पाटील, अनिरुद्ध शिसोदे, भावेश पाटील, शुभम देसले, आर्यन मोरे, पार्थ पाटील, अंकित पाटील, तेजस वानखेडे, शेषनाग बागुल आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भाऊंच्या उद्यानात सोमवार पासून द्वितीय योगसाधाना अध्याय वर्ग

Next Post

“बेरोजगार सुदाम्याची मैत्री”

Next Post

"बेरोजगार सुदाम्याची मैत्री"

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo