पुणे(प्रतिनिधी)- पुण्याच्या पहिली महिला रणरागिनी बाउन्सर दिपा परब या आपल्या समाज सेवेतून रोज ३०० लोकांपर्यंत जेवण करून पोहोचवतात.
“एक हात मदती चा” या संकल्पनेतून अक्षरस्पर्श संस्थेने धान्याची मदत केली दीपा परब यांनी मोफत धान्य न घेता यांनी शासकीय ‘कोरोना’ अंतर्गत औषधांची फवारणी संस्थेच्या तसेच मंदिराच्या आवारात करून दिले. दीपा परब यांच्या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.