जळगाव-(जिमाका) – येथील 73 वर्षीय पुरूषाचा कोरोना तपासणी अहवाल नुकताच प्राप्त झाला असून त्यांचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आला आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.
FACEBOOK PAGE
Powered By Tech Drift Solutions.