Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भडगांव शहरातील पुनम बियरबार च्या बाजुला अवैध रित्या विदेशी दारू विक्री केंद्रावर पोलिसांचा छापा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
भडगांव शहरातील पुनम बियरबार च्या बाजुला अवैध रित्या विदेशी दारू विक्री केंद्रावर पोलिसांचा छापा

पो.नि.धनंजय येरूळे यांच्या मागदर्शनाखाली परि.पोलिस उपनिरिक्षक सुशिल सोनवणे यांची कारवाई

भडगांव-(प्रमोद सोनवणे ) -सध्या देशासह राज्यात कोरोना या अति संसर्गजन्य विषाणूचा पार्दू भाव वाटल्याने या विषाणू चा संसर्ग झालेले रुग्ण देशात ठिकठिकाणी आढळत आहे. कोरोना या विषाणूचा पार्दुभाव तथा संसर्ग रोखणे करीता शासनाच्या आदेशाने जळगांव जिल्हयात मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जळगांव यांच्या आदेशा अन्वये दि. १४ एप्रिल ते दि.३मे पर्यंत जळगांव जिल्हयात देशी विदेशी मद्दयाचे दुकाने बंद करण्यात आले आहे. असे असतांना भडगांव शहरातील पाचोरा रस्त्यालगत असलेल्या पुनम बियरबारच्या बाजुला मोकळ्या जागेत अवैधरित्या विदेशी दारू विक्री करीत असल्याची गोपनिय माहिती भडगांव पोलिसांना मिळाली त्या नुसार भडगांव परि.पोलिस उपनिरीक्षक सुशिल सोनवणे यांच्यासह लक्ष्मण पाटिल, ईश्वर पाटील, स्वप्नींल सोनवणे, यांच्या पथकाने सदर ठिकाणी दि.२२ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ः३०वा.छापा टाकुन ११९० किमंतीची रॉयल स्टॅक ७ बाटल्या, १८०० किमंतीची मॅकडॉल व्हिस्की १२ बाटल्या, ४८० कि. क्लास 21 ग्रेन व्हडका ३ बाटल्या असे एकुण ३४७० रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपी राहुल एकनाथ सोनवणे,जितु श्रावण सोनवणे यान ला अटक केली याबाबत फिर्यादी स्वप्नींल बाळासाहेब चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार यातील राहुल एकनाथ सोनवणे, जितु श्रावण सोनवणे याने वरील वर्णनाचे व किमंतीची विदेशी दारू अवैधरित्या कुठल्याही पास परवाना नसतांना चोरटी विक्री करीत असल्याने सदर सशंयित आरोपीन वर ६५ इ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पो.नि.धनंजय येरूळे यांच्या मागदर्शनाखाली परि.पोलिस उपनिरिक्षक सुशिल सोनवणे यांनी ही धडक कारवाई केली.याबाबत पुढील तपास पोलिस निरिक्षक धनंजय येरूळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक आनंद पठारे हे करीत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम वितरीत- ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची माहिती

Next Post

गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्ष सुरू डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय येथे वैद्यकीय गिरीष महाजन यांचे तर्फे रूगणसेवा मदत कक्ष

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo