Friday, October 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कुसुमताई विद्यालयात येथे शालेय पोषण आहाराचे वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कुसुमताई विद्यालयात येथे शालेय पोषण आहाराचे वाटप

फैजपूर(किरण पाटिल)- बहिणाबाई शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कुसुमताई मधुकरराव चौधरी माध्यमिक विद्यालय फैजपूर या विद्यालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन आदेशानुसार शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शहरी भागातील सर्व विद्यार्थ्यांना समप्रमाणात तांदूळ वाटप करण्यात आला. प्राथमिक विभागाचे इयत्ता पहिली ते चौथी चे एकूण विद्यार्थी २४८ व पाचवी चे ९९ विद्यार्थी त्याचप्रमाणे इयत्ता सहावी ते आठवी चे ३६५ विद्यार्थ्यांना तांदूळ वाटप करण्यात आला . यावेळी संस्थेचे  उपाध्यक्ष श्री. पंडित हिरामण कोल्हे व सचिव डॉ. श्री उमेश भालचंद्र चौधरी यांनी सोशल डिस्टन्स बाबत मार्गदर्शन केले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.एस.जे. तळेले परिवेक्षक श्री.बी. एम . बोंडे नगरपालिका फैजपूर चे कर्मचारी अविनाश चौधरी वर्ग शिक्षक  उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अमळनेर शहरातील गरीब व गरजू लोकांसाठी गोक्षेत्र प्रतिष्ठाण व सानेगुरुजी शैक्षणिक विचारमंचच्या शिक्षकांनी उभारला “सानेगुरुजी अन्नदान स्वेच्छानिधी”

Next Post

टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करताना सामाजिक अंतराचे पालन करावे

Next Post
राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता तथा जिल्ह्याचे पालकमंत्री                                   ना.गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर

टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करताना सामाजिक अंतराचे पालन करावे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo