Wednesday, July 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आ. गिरीष महाजन यांच्या कडून गरीब,वंचितांना धान्य, वैद्यकीय व फूड पॅकेट चे वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
आ. गिरीष महाजन यांच्या कडून गरीब,वंचितांना धान्य, वैद्यकीय व फूड पॅकेट चे वाटप

जामनेर/ प्रतिनिधी –अभिमान झाल्टे
कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर तालुक्यात सुध्दा लॉक डाऊन सुरु आहे. अशा परिस्थितीत तालुक्यातील गोर,गरीब वंचितांची परवड होत असताना,या भीषण संकट समयी तालुक्याचे आमदार गिरीष महाजन हे पुढे सरसावले असून त्यांनी या बाधवांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. आ. गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांन मार्फत तालुक्यातील गरजुंपर्यंत घरपोच मदत पोहोचविली जात आहे. त्यातफुड पॅकेट, वैद्यकीय सेवा, धान्य किट यांचा समावेश आहे.

शहरातील पाचोरा रोड भागातीलस बाबाजी राघो मंगल कार्यालय सकाळी व संध्याकाळी दोन्हीं वेळेचे जेवण बनून पॅकिंग करून सुमारे 3000 फुड पॅकेट यात सात्विक भाजी, पोळी खिचडीचा समावेश असलेले जेवण कार्यकर्ते गरजुंपर्यंत घरपोच अत्यंत शिस्तीने , शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून भाजपा कार्यकर्ते स्वतःच्या वाहनाने पोहचवितआहे.
तसेच तालुक्यातील प्रत्येक गावात भाजपा व ABVP यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्णवाहिकासह डॉक्टरांचे पथक घेऊन स्थानिक कार्यकर्ते यांच्या मदतीने प्रत्येक गावात जाऊन रुग्णांची तपासणी करीत आहेत .
कोरोणाचा मुकाबला करण्यासाठी मास्क व सॅनीस्टाइझर चे वाटप करण्यात येत आहे.
तसेच तालुक्यातील गरजुंपर्यंत घरपोच धान्याचे किट वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये गहू, तांदूळ, डाळ,तेल, साखर,हळद, मीठ मिरची या जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असून तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते यांच्या मार्फत घरपोच वाटप करण्याचा मानस असून 10 ते 12 हजार किट तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच त्याचे वितरण करण्यात येणार आहे.
वरील सर्व उपक्रमात व मदत कार्यात आ. गिरीष महाजन यांचे सर्वस्वी व मनस्वी सहकार्य असून शहरातील व तालुक्यातील पदाधिकारी मेहनत घेत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा संकटाच्या वेळी आ. गिरीष महाजन गरिबांसाठी आधार दुत ठरत असल्याची भावना तालुक्यात व्यक्त होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मेट्रो तसेच मान्सूनपूर्व कामे, पिठाची गिरणी, ज्येष्ठांचे मदतनीस

Next Post

केंद्रीय पथकांच्या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश

Next Post
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सुधारीत जिल्हा दौरा

केंद्रीय पथकांच्या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo