जळगावच्या समाजकार्य महाविद्यालयात “वोट कर – जळगाव कर” मतदान जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न
जळगाव दि. 28 ( जिमाका )-लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय, जळगांव येथे निवडणूक विभागाच्या SVEEP उपक्रमाअंतर्गत...