टिम-सत्यमेव जयते

टिम-सत्यमेव जयते

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनची आय एम आर कॉलेज कमेटी नियुक्त

जळगाव - (प्रतिनिधी) - महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन ही विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी संविधानिक मार्गाने काम करणारी संघटना आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी...

के. सी. ई. अभियांत्रिकी महाविद्यालयात नवप्रवेशित विद्यार्थ्यांचा  स्वागतोत्सव कार्यक्रम संपन्न 

जळगाव दि.18-   इंजिनीरिंग च्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन डॉ.जी.एम.मालवतकर, यांच्या हस्ते...

पी. जी. महाविद्यालयात विद्यार्थी प्रशिक्षण कार्यशाळा सपंन्न

जळगाव दि.18 - के. सी. ई च्या पी. जी. महाविद्यालयात विद्यार्थी प्रशिक्षण  कार्यशाळा नुकतीच पार पडली. प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन उत्तर...

ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाचे गाईडचे शिबिर उत्साहात संपन्न

खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित झांबरे माध्यमिक विद्यालय आणि सोहम डिपार्टमेंट ऑफ योगा अँड नॅचरोपॅथी यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता नववी...

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनची आय एम आर कॉलेज कमेटी नियुक्त

जळगाव - (प्रतिनिधी) - महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन ही विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी संविधानिक मार्गाने काम करणारी संघटना आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी...

वावडदा वंचित रेशन धारकांना मिळणार धान्य

वावडदा - (सुमित पाटील) - दि.१८/११/२०२२ रोजी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कापडणे यांच्या सततच्या प्रर्यंतनांना यश येऊन यांनी जिल्हा पालकमंत्री गुलाबराव...

पालकमंत्री गुलाबराव पाटील आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

जागतिक शौचालय दिनानिमित्त विशेष मोहीम राबवा – मा.पालकमंत्री तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

जागतिक शौचालय दिनानिमित्त जिल्ह्यात राबवले जाणारे विविध उपक्रम जळगाव दि. 18(प्रतिनिधी): केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन...

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील युवकांनी उद्योजकतेतून स्वयंनिर्भर व्हावे -योगेश पाटील सहायक आयुक्त, समाज कल्याण यांचे आवाहन

जळगाव - (प्रतिनिधी) - केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांकरिता मार्जिन मनी देणेबाबत योजना महाराष्ट्र...

Page 121 of 810 1 120 121 122 810