दिव्यांग एकता बहुउद्देशीय संस्थेतर्फे दिव्यांगांना शालेय साहित्य व युनिकआयडी कार्ड वाटप
लोहारा-(ईश्वर खरे)-दिव्यांग बांधव भगिनी यांना शासनाच्या योजनांचा लाभ घेताना अनेक संघर्षाचा सामना करावा लागतो.शारीरिक व्याधीने गिळंकृत असताना योजनेचा लाभ मिळवण्यासाठी...






