गौराई ग्रामोद्योग येथे आजपासून ‘मॅंगो फिस्टा’ आगळंवेगळं प्रदर्शन;१५० हून अधिक देशी-विदेशी व संकरित आंबा वाणांचा समावेश
जळगाव-(प्रतिनिधी)-जैन हिल्स परिसरात लागवड केलेल्या आंब्यांपैकी तब्बल १५० हून अधिक जातींच्या आंब्यांचे प्रदर्शन शिरसोली रोड वरील गौराई ग्रामोद्योगच्या भव्य दालनात...
















