कोविड बाधितांनी मदतीसाठी विभाग स्तरावरील ‘वॉर्ड वॉर रूम’ कडे संपर्क साधावा;बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ विभागांमधील नियंत्रण कक्षांसह मुख्यालयातील 'मुख्य नियंत्रण कक्ष' अव्याहतपणे कार्यरत कोविड बाधित रुग्णांना आवश्यक व तातडीने रुग्णशय्या उपलब्ध होण्यासह 'कोविड-१९' संबंधी...















