जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स खेळाडू व मार्गदर्शक पुरस्कार वितरण; ॲथलेटिक्स खेळासाठी सर्वोतोपरी मदत करणार- खा.उन्मेष पाटील
जळगाव(प्रतिनिधी)- जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय उत्कृष्ठ ॲथलेटिक्स खेळाडू व उत्कृष्ठ ॲथलेटिक्स मार्गदर्शक पुरस्कार वितरण सोहळा नुकताच खासदार उन्मेष पाटील...















