कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक शिस्त गरजेची -उपमुख्यमंत्री अजित पवार
बारामती तालुक्यातील कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा बारामती, दि. 20: कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक शिस्त निर्माण करावीच लागेल. प्रशासनाच्या आवाहनाला...
















