मोहा मध्ये डिजिटल सखी प्रकल्प अंतर्गत महिला आणि अंगणवाडी कार्यकर्ती यांच्या माध्यमातून जनजागृती
कळंब, प्रतिनिधी(हर्षवर्धन मडके) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणा युद्धपातळीवर कष्ट घेत आहेत. कळंब तालुक्यातील मोहा मध्ये अंगणवाडी सेविका, तसेच...















